ग्रामपंचायत मोहित्यांचे वडगाव

ता.कडेगाव, जि. सांगली.

(स्थापना १९५६)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

मोहित्यांचे वडगाव हे गाव सोनहिरा ओढ्याकाठी निसर्गरम्य वातावरणात वसलेले असून गावची भौगोलिक परिस्थिती ही निसर्गरम्य असल्यामुळे आणि ओढ्याला सतत पाणी असल्यामुळे गावच्या सभोवती हिरवेगार परिसर असून गावाने जणू हिरवा शालू नेसलेला आहे मोहित्यांचे वडगाव हे गाव जगातील पहिले डिजिटल डिटॉक्स गाव म्हणून नावारूपास आलेले आहे. जगातील पहिले मानवनिर्मित अभयारण्याचे जनक स्व.धो. म.मोहिते हे गावचे सुपुत्र होत गावातील श्री भैरवनाथ मंदिर हे गावच्या मध्यस्थानी असून गावचे ग्रामदैवत आहे.

गावची यात्रा चैत्र कालाष्टमीला असते गावात प्रमुख मंदिरे विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर, शंभू महादेव मंदिर, संगमेश्वर मंदिर, गणेश मंदिर आणि आणि श्री दत्त मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. गावात तीन वृक्ष एकत्र असून गावच्या एकीचे प्रतीक आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

तक्रार निवारण विभाग

Contact Form Demo
Scroll to Top